Nashik Gudi Padva 2022 | नववर्षानिमित्त साक्षी गणेशाला वंदन | Sakal Media
नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या साक्षी गणेशला वंदन.
भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदीर समोर कथ्थक नृत्यांगनाची गणेश वंदना.
शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.